NEWS UPDATES

Late. Manik Motiram Jagtap

Founder and Ex-Chairman’s Massage

Late. MANIK MOTIRAM JAGTAP  Ex MLA

He was a leading political, Social worker & He was committed to the cause of education in rural area. Who worked tirelessly for poor and spent his whole life for the development of this konkan, Mofussial backward area. He always tried to make available the educational facilities to the especially economically backward class and minority students. His dedicated and hardworking life became the source of inspiration to his mother and father. And to establish the education Sanstha’s as the monument of his memory, the institute is named as Lokvikas Samajik Sanstha’s Mahad-Raigad.

के.माणिक मोतीराम जगताप, माजी आमदार  हे एक आघाडीचे राजकीय, सामाजिक कार्यकर्ते होते आणि ग्रामीण भागातील शिक्षणासाठी कटिबद्ध होते. ज्यांनी गोरगरिबांसाठी अथक परिश्रम केले आणि आपले संपूर्ण आयुष्य या कोकण, मागासलेल्या भागाच्या विकासासाठी खर्ची घातले. विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले.

त्याचे आई आणि वडिलांचे समर्पित आणि कष्टाळू जीवन त्यांचे प्रेरणास्थान बनले आणि त्यांच्या स्मृती-स्मारक म्हणून उच्च शिक्षणाचा प्रसार ग्रामीण भागात करणेसाठी मा. आबांनी लोकविकास सामाजिक संस्था (रजि.) महाड-रायगडची २००३ मध्ये स्थापना केली. लोकविकास सामाजिक संस्थेचे एम.एम.जगताप कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महाड-रायगडची स्थापना जुलै 2009 मध्ये करण्यात आली, विशेषत: ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मूल्य-आधारित उच्च शिक्षण देण्यासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न कायम विना अनुदानित हे महाविद्यालय स्थापन केले आहे.

Copyrights 2025 © M.M. Jagtap College of Arts, Science & Commerce Mahad-Raigad

error: Content is protected !!