Vision :-
- The Empowerment of students for sustainable development by imparting knowledge, information, understanding, ethics and morality through education in the konkan Mofussial, Hilly and backward area.
Mission :-
- Institution commits to provide quality education to promote intellectual, social and cultural enthusiasm amongst its learner and their empowerment to become a good citizen in the emerging knowledge to the society.
Goals & Objectives :-
- To encourage, inspire and motivate the students especially from economically backward class and minority to take up higher education.
- To provide value-based, quality assured, and activity-oriented education.
- To offer an intellectually stimulating environment on the campus.
- To render the teaching-learning process into pleasant, collaborative, Participative, and learner-friendly activity.
- To create a committed generation for sustainable harmony and integration.
- To bridge the dichotomy between rural and urban environments.
- To promote a healthy student teacher relationship.
- To enforce and maintain academic discipline in the campus.
- To maintain the credibility of the examination system.
ध्येय :-
- कोकणातील ग्रामीण, डोंगराळ आणि मागासलेल्या भागात शिक्षणाद्वारे ज्ञान, माहिती, समज, सदाचरण आणि नैतिकता प्रदान करून शाश्वत विकासासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करणे.
धोरण :-
- संस्था आपल्या विद्यार्थामध्ये बौद्धिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उत्साह वाढविण्यासाठी आणि समाजात उदयोन्मुख ज्ञानाद्वारे चांगले नागरिक बनविण्याकरिता त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्यास वचनबद्ध आहे.
उद्धिष्टे :-
- विशेषत: आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित आणि अभिप्रेरित करणे.
- मूल्याधारित, गुणवत्तापूर्ण, सूनिश्चित आणि क्रियाशील शिक्षण प्रदान करणे.
- कॉलेज कॅम्पसमध्ये बौद्धिकदृष्ट्या उत्तेजक वातावरण प्रदान करणे
- अध्यापन –अध्ययन प्रक्रियेला आनंददायी,सहयोगी,सहभागी,आणिशिकाऊ क्रियाशीलता प्रस्तुत करणे.
- शाश्वत, सुसंवाद आणि एकात्मतेसाठी वचनबद्ध पिढी तयार करणे.
- ग्रामीण आणि शहरी वातावरणातील मतभेद दूर करणे.
- विद्यार्थी व शिक्षक यांच्या निरोगी संबंधांना प्रोत्साहन देणे.
- कॅम्पसमध्ये शैक्षणिक शिस्त लागू करणे आणि राखणे.
- परीक्षा प्रणालीची विश्वासार्हता राखणे.